पेसा ग्रामपंचायतींना ५% मुक्त निधी योजना

Tribal Logo
"सुचना :- कामाच्या सद्यस्थितीची नोंद करण्याकरीता असलेले आर्थिक वर्षाचे (तारखेचे) बंधन काढून टाकण्यात आलेले आहे. आता 2015-16 या आर्थिक वर्षामध्ये केलेल्या कामाची नोंद 2015-16 मध्ये करावी तसेच कामाच्या सद्यस्थितीची नोंद त्या त्या दिनांकानुसार करता येईल. सन 2016-17 च्या कामांबाबत सुध्दा वरीलप्रमाणे कार्यवाही करावी."